पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर        आज स्कूल मध्ये  प्रिंसिपल यांनी  'announcement ' केली,  १५ ऑगस्ट २०२२ ला भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार  म्हणून  शासनाने ' हर घर तिरंगा ' असा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे . आपल्या स्कूलमध्येही  विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे , ज्या मुलामुलींना कार्यक्रमांत भाग घ्यायचा असेल त्यांनी आपापली नावे 'grade teacher ' कडे  आजच द्यावीत . पुढील आठ दिवसांत स्कूल मध्ये 'practice' सुरु होणार आहे ,  मी आनंदाने माझे नाव '  परेड ' या कार्यक्रमासाठी दिले.             पण दुर्देवाने दुसऱ्या दिवसापासून मला ताप येऊ लागला , साहजिकच स्कूल ला जाणे बंद झाले. डॉक्टरांनी " viral fever आहे,   ३ ते ४ दिवसांत बरे वाटेल मग स्कूल ला जाऊ शकशील "असे सांगितले , म्हणजे ....   माझी   'practice' संपली , मला आता   कार्यक्रमात 'chance' मिळणार नाही,   मी रडवेला होऊन बोललो . तीन दिवसांनी ताप गेला , पण अशक्तपणामुळे आणखी चार दिवस मला घ...