पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आणि माझा . . . झाला

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर               चला , चला तयार व्हा , आता तुम्हांला मृत्युलोकात जायचे आहे , देवदूत आम्हां सर्वांना सूचना देत होता , फुलांनी सजवलेले विमान तयार होते . देवाने आम्हां सर्वांकडे एकवार प्रेमाने पहिले आणि ' निघा ' अशी खूण केली . दाराजवळ उभा असलेला देवदूत आम्हांला झोळी देऊन विमानात बसा , असे सांगत होता . मी माझी झोळी घट्ट पकडून विमानात बसलो . एकामागून एक विमानात झोळी घेऊन बसत होते , सर्वजण बसल्यानंतर विमानाचा दरवाजा बंद करण्यात आला आणि Take off हे शब्द ऐकू आले . आम्हीं सर्वजण सारखेच दिसत होतो , जणू काही परमेश्वराची लेकरे , पण प्रत्येकाची झोळी मात्र वेगवेगळी होती . सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह होते , देवाने झोळीमध्ये काय दिले असेल ? मी बाजूला बसलेल्याकडे पहिले , त्याची झोळी मोठी होती म्हणजे देवाने त्याला काहीतरी जास्त दिले असणार , मग मला का नाही दिले ? 😡 त्याची झोळी मला मिळाली तर .....            अचानक विमान हेलकावे खाऊ लागले , विमानात गोंधळ उडाला , lights off झाले , थोड्याव...